
Dhaval Joshi
Hello! I am a PhD student at the University of Edinburgh working on groundwater governance in India. This blog forms part of my PhD journey and is often filled with reflections, observations, comments on anything and everything groundwater.
नमस्कार! माझे नाव धवल जोशी आहे. मी स्कॉटलँड स्थित एडिनबर्ग विद्यापीठामध्ये पीएचडी चा विद्यार्थी आहे. माझा अभ्यासाचा विषय भूजल असून महाराष्ट्रातील, भारतातील भूजलाच्या प्रश्नांवर काम करायचा प्रयत्न करत आहे. या ब्लॉग/वेबसाईट वर माझ्या या प्रवासातील निरीक्षणं, आकलन, टिपण सादर करायचा प्रयत्न मी नियमित करत असतो.